संतापलेल्या शेतकऱ्याने पावसाअभावी करपलेल्या उभ्या पिकात सोडली जनावरे

| Updated on: Sep 02, 2023 | 12:32 PM

महाराष्ट्रात मागच्या कित्येक दिवसांपासून पाऊस झाला नाही, त्यामुळं खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे, त्यामुळं संतापलेल्या शेतकऱ्याने उभ्या पिकात जनावरं सोडली आहेत.

1 / 4
नाशिक नांदगावमध्ये उभ्या पिकात जनावरं सोडली आहेत. हा प्रकार नांदगावच्या लक्ष्मीनगरमधील आहे. जनावरांचा चाऱ्याच प्रश्न बनला बिकट बनत असल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.

2 / 4
पावसाने ओढ दिल्याने उभी पीकं करपू लागली आहेत. तर जनावरांचा चारा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे.

3 / 4
नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील लक्ष्मीनगर येथील एका शेतकऱ्याने पावसाअभावी करपलेल्या उभ्या पिकात जनावरे सोडली आहे.

4 / 4
पाऊस न पडल्याने खरीप सीजन हातचा गेला आहे. दुबार पेरणीची वेळही त्यात आता जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून किमान जनावरांच्या चाऱ्यासाठी तरी पाऊस पडावा अशी बळीराजा आस लावून बसला आहे.