Marathi News Photo gallery The new Bengaluru Mysuru Expressway which will be dedicated to the nation tomorrow!
Bengaluru- Mysuru Expressway : पंतप्रधान मोदी या वर्षी सहाव्यांदा कर्नाटक राज्यात, बेंगळुरू-म्हैसूर एक्सप्रेस-वे चे उद्या उद्घाटन
सध्या कर्नाटकात भाजपच्या चार विजय संकल्प यात्रा सुरू आहेत. त्यांची सांगता 25 मार्च रोजी मोठ्या जाहीर सभेच्या रूपाने होणार आहे. या जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा कर्नाटकचा दौरा करणार आहेत.