देशातील सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन; वर्षभरात 3337 कोटींचा महसूल, तिजोरीत आला मोठा पैसा

| Updated on: Jan 07, 2025 | 5:28 PM

The richest railway station in the India : भारतीय रेल्वे स्टेशनकडून प्रत्येक वर्षी कोट्यवधी कमाई केली. अनेक माध्यमातून रेल्वे कमाई करते. दुकानं अथवा जाहिरातीच्या माध्यमातून दरवर्षी रेल्वेची जबरदस्त कमाई होते.

1 / 6
भारतीय रेल्वे हे जगातील चौथी सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. 2 कोटींहून अधिक रेल्वे प्रवाशी रोज ट्रेनमधून प्रवास करतात. देशात  7,308 हून अधिक रेल्वे स्टेशन आहे. हे रेल्वे स्टेशन कमाईचे मोठे साधन आहे.

2 / 6
विविध माध्यमातून रेल्वे कमाई करते. दुकानं, जाहिराती, तिकिटांची विक्रीतून ही कमाई होते. देशात हे रेल्वे स्टेशन सर्वाधिक कमाई करते.

3 / 6
देशात सर्वाधिक कमाई करणारे आणि महसूल निर्माण करणारे रेल्वे स्टेशन हे नवी दिल्ली रेल्वे स्टेशन आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये या रेल्वे स्टेशनने सर्वाधिक  3337 कोटींचा महसूल जमा केला.

4 / 6
तर दुसर्‍या क्रमांकावर हावडा रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्टेशनची वार्षिक कमाई  1692 कोटी रुपये आहे. हे रेल्वे स्टेशन सर्वाधिक वर्दळीचे स्टेशन म्हणून ओळखले जाते.

5 / 6
कमाईत तिसर्‍या क्रमांकावर चेन्नई सेंट्रल हे स्टेशन आहे. दक्षिण भारतातील हे रेल्वे स्टेशन एका वर्षात 1299 कोटींची कमाई केली आहे.

6 / 6
कमाईत तेलंगाणा राज्यातील सिंकदाराबाद रेल्वे स्टेशन हे चौथ्या क्रमांकावर आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये या रेल्वे स्टेशनने 1276 कोटींची कमाई केली.