या अभिनेत्रींचा राजघराण्यात झाला जन्म, ॲक्टिंगने जगभरात मिळाली नवी ओळख! दमदार यश मिळूनही एकीने..

| Updated on: Aug 14, 2023 | 3:14 PM

Bollywood Actresses Belongs To Royal Family : पद्मावत ते जोधा अकबर पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये राजघराण्यांच्या कथा लोकांना पाहिल्या आहेत. अनेक नामवंत अभिनेत्रींनी राजकुमारींची भूमिका उत्तमपणे निभावली आहे. मात्र बॉलिवूडमध्ये काही अशा अभिनेत्रीही आहेत, ज्या खरंच राजघराण्यातून आल्या आहेत.

1 / 5
अदिती राव हैदरी : सौंदर्यवती अभिनेत्री अदिती राव हैदरी ही शाही घराण्यातील आहे. ती अकबर हैदरी यांची पमती आणि मुहम्मद सालेह अकबर हैदरी यांची नात आहे. ते आसामचे माजी राज्यपालही होते.

2 / 5
 सोहा अली खान : बॉलीवुड अभिनेत्री सोहा अली खान ही पतौडी खानदानातील आहे. तिचे आजोबा आणि बाबा दोघेही नवाब होते.

3 / 5
सारा अली खान : बॉलीवुडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री असलेली सारा अली खान ही देखील शाही घराण्यातील आहे, हे सर्वांनाच माहित आहे. ती सुद्धा फेमस पतौडी कुटुंबातील आहे.

4 / 5
भाग्यश्री : मैंने प्यार किया चित्रपटात सलमान खानसोबत झळकलेली अभिनेत्री भाग्यश्री ही महाराष्ट्रातील सांगली येथील पटवर्धन घराण्यातीलल आहे. ती वह विजय सिंहराव माधवराव पटवर्धन यांची मुलगी आहे.

5 / 5
 सोनल चौहान : साऊथ आणि बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवलेली सोनल चौहान ही देखील राजघराण्यातील आहे.