Skin Care : सनस्क्रीनसंदर्भातील या मिथकांवर तुमचा तर विश्वास बसला नाही ना ?
उन्हाळा असो वा हिवाळा प्रत्येक ऋतूमध्ये सनस्क्रीन लावण्याचे रूटीन फॉलो केले पाहिजे. तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात दिवसातून दोनदा आणि उन्हाळ्यात दर तीन तासांनी सनस्क्रीन लावावे. त्याच्याशी संबंधित या मिथकांवर लोक सहज विश्वास ठेवतात.