Feet Sole Massage: पायांच्या तळव्याची मालिश करण्याचे ‘हे’ आहेत आश्चर्यकारक फायदे

| Updated on: Jul 27, 2022 | 5:35 PM

पायाच्या तळव्याला मसाज करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. काही काळ नियमितपणे पायाच्या तळव्याला तेलाने मसाज करू शकता. यामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अनेक फायदे होतात.

1 / 5

2 / 5
निद्रानाशाची समस्या दूर होते - पायाला मसाज केल्याने झोप येण्याची समस्या दूर होते. रात्री झोपताना पायांना मसाज करा. यामुळे तुमचा थकवा दूर होतो. त्यामुळे तणाव दूर होण्यास मदत होते. त्यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते

3 / 5
तणावापासून मुक्ती मिळते - जर तुम्ही जास्त काळ तणावामुळे त्रस्त असाल तर हा मसाज तुम्हाला आराम देण्याचे काम करेल. यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळते. त्यामुळे तणाव दूर होतो. जास्त ताण घेतल्याने भविष्यात नैराश्य येऊ शकते.

4 / 5
रोज रात्री झोपताना तळव्यांना मसाज केल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. यामुळे सांधेदुखी कमी होते. मज्जातंतूंना भरपूर विश्रांती मिळते.

5 / 5
सांधेदुखीत आराम - अनेकांना सांधेदुखीचा त्रास होतो. अशा स्थितीत पायाच्या तळव्याला मसाज करणे खूप फायदेशीर ठरते. रोज रात्री झोपताना तळव्यांना मसाज केल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो.