केसांना अंडं लावण्यामुळे होतं ‘हे’ नुकसान

| Updated on: Jan 27, 2023 | 8:46 AM

घनदाट, लांब , सुंदर केस सर्वांनाच हवेहवेसे वाटतात. त्यासाठी आपण बरेच काही उपाय करत असतो. काही लोक केसांसाठी अंड्याचाही वापर करतात, पण त्यामुळे नुकसानही होऊ शकते.

1 / 5
 लांब, मजबूत आणि घनदाट केस असावेत असी प्रत्येकाची इच्छा असते. केसांना पुरेसे पोषण मिळाले, त्यांची नीट निगा राखली तर त्यांचे आरोग्य चांगले राहते. काहीजण केसांसाठी विविध उपाय करतात, त्यामध्ये अंड्याचाही वापर करतात. मात्र त्यामुळे जसा फायदा होतो तसेच काही नुकसानही होते. खरंतर एग योक म्हणजेच अंड्याच्या बलकाचा जास्त वापर केल्यास नुकसानही होऊ शकते.

2 / 5

3 / 5

4 / 5
 कोरड्या केसांसाठी एग योकचा वापर केल्यास नुकसान होत नाही कारण त्यामुळे केसांमध्ये तेल वाढते. पण तेलकट केसांसाठी अंड्याचा जास्त वापर केल्यास त्यामुळे कोंडा होऊ शकतो.

5 / 5
 एग योकमुळे केसांमधून खराब वास येऊ लागतो. तसेच तेलकट केसांसाठी एग योक वापरल्यास केसगळतीही होऊ शकते. जर तुम्हाला केसांसाठी अंडं वापरायचं असेलच तर एग व्हाइटचा वापर करावा. त्यामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असते.