आज कंगाल झालेल्या क्रिकेटर विनोद कांबळीवर फिदा होत्या या सुंदरी, एकीने साथ सोडली दुसरी आजही सोबत…

| Updated on: Jan 12, 2025 | 6:19 PM

भारताचा माजी क्रिकेटपटू डावखुरा फलंदाज आज अडगळीत पडला आहे.ज ५२ वर्षांचा असलेल्या विनोद कांबळी याला आजारपणामुळे बोलता येत नाही की धड चालता येत नाही. ग्लॅमर इंडस्ट्रीत स्टार असलेल्या विनोद कांबळी याच्यावर त्याकाळी अनेक मुली मरत होत्या.त्याचे दोन विवाह झाले आहेत. पहिला विवाह टीकला नाही...

1 / 6
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या परिस्थिती पाहून सर्वांनाच धक्का बसला. विनोद कांबळी याला कसोटी क्रिकेटचे दरवाजे बंद झाल्यानंतर त्याचे हाल सुरु झाले. त्याआधी विनोद कांबळी फॅशन आणि ग्लॅमरला भुलल्याचे म्हटले जात आहे. त्याचे अफेअर आणि लग्न देखील गाजली. त्याने दोन लग्न केली. विनोद कांबळीच्या पत्नीचा हा फोटो पाहा.

2 / 6
भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी तब्येत आणि आर्थिक तंगीमुळे चर्चेत आहे. पुनर्वसन केंद्रातून घरी पोहचलेल्या दुसरी पत्नीचे त्याच्यावरील प्रेम पाहून सोशल मीडियावर हंगामा झाला. विनोद कांबळी याने दोन लग्न केलेली आहे. त्याचे दोन्ही विवाह वादग्रस्त झाले होते. पाहा विनोद कांबळी याची पहिली पत्नी कोण आहे?

3 / 6
विनोद कांबळी याने २००६ मध्ये विदेशी मॉडेल एंड्रीया सोबत दुसरा विवाह केला. एंड्रीया ही बॉलीवूडच्या हिरोईनपेक्षाही सुंदर होती. मॉडेल असलेल्या एंड्रीया तेव्हा पेज थ्री मॅगझिनच्या मुखपृष्टावर झळकायची..

4 / 6
सौदर्याच्या बाबतील एंड्रीया ( Andrea Hewitt ) बॉलीवूडच्या हिरोईनला टक्कर देणार आहे. साल २०१४ मध्ये त्यांनी पारंपारिक पद्धतीने ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला होता.कांबळीची पत्नी बनलेली एड्रिया पारंपारिक कपड्यात सुंदर दिसते. विनोद एंड्रीया यांचे अफेअर चांगलेच लांबले होते.

5 / 6
 विनोद कांबळी याने १९९४ मध्ये पुणे येथील हॉटेल रिसेप्शनिस्ट असलेल्या नोएला हीच्याशी लग्न केले होते. विनोद याच्या मद्यपानाच्या सवयीने आणि कथित अफेअरमुळे नोएलाने कांबळीला घटस्फोट दिला. ख्रिस्ती पेहरावात नोएला खूपच सुंदर आणि पारंपारिक दिसत होती.

6 / 6
विनोद कांबळीवर खूप प्रेम करणारी पहिली पत्नी नोएला घटस्फोटानंतर आज पुणे येथील भारत सरकारच्या तुरुंग मंत्रालयासोबत काम करते. तसेच अनेक सामाजिक इव्हेंट देखील करते.