‘या’ गोष्टींमुळे निर्माण होते उच्च रक्तदाबाची समस्या

| Updated on: Apr 15, 2022 | 8:06 PM

अपुऱ्या झोपेमुळे किंवा निद्रानाशामुळे तुम्हाला उच्च रक्तदाबची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे आरोग्यासाठी चांगली झोप असणे अत्यंत आवश्यक आहे.

1 / 5
आहारात वापर होणाऱ्या हाय सोडिअमच्या वापराचा व उच्च रक्तदाब याचा  थेट संबध आहे.  सोडियमच्या अतिरिक्त वापरामुळे नागरिकांना  रक्तदाब वाढण्याची समस्या  जाणवत असते. जेवणातील मीठाचे  प्रमाण कमी करण्यासोबतच पॅकेज फूड वापरत असताना त्यामध्ये सोडियमचे प्रमाण किती आहे , हे तपासून पाहणे गरजेचे आहे.

2 / 5
जेवणातील मीठाचे  प्रमाण कमी करण्यासोबतच पॅकेज फूड वापरत असताना त्यामध्ये सोडियमचे प्रमाण किती आहे , हे तपासून पाहणे गरजेचे आहे.

3 / 5
अतिरिक्त ताण-तणाव हे तुमचा शरीरातील रक्तदाब वाढतो. त्यामुळे तणावापासून स्वत:ला दूर ठेवा,  जेणेकरून तुमच्या नसा शांत राहण्यास मदत होईल.   तीव्र ताण तुमच्या रक्तवाहिन्यांना देखील नुकसान पोहोचवू शकतो.

4 / 5
दारूचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे.  दारूच्या अतिरिक्त सेवनाचा आरोग्यावर  वाईट परिणाम होतो.यामुळे अतिउच्च रक्तदाबाची समस्या  उद्धभवू शकते.यामुळे हृदयविकाराचा झटका, हृदयक्रिया बंद पडण्याचा धोकाही वाढतो.

5 / 5
पोटॅशियम  खनिज हे शरीराता वाढलेलया सोडियमचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. तुमच्या शरीरात पोटॅशियमचे प्रमाण जितके जास्त असेल तितके सोडियम तुमच्या शरीरातून कमी होईल. पोटॅशियमचे प्रमाण वाढवण्यासाठी तुमचा आहार खूप चांगला आणि सकस असणे आवश्यक  आहे. (वरील माहितीचा अवलंब करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य  घ्या )