Photos : ‘बोल्ड अँड ब्युटी’… पाहा, अभिनेत्री तेजस्विनी कोल्हापूरेचे थ्रोबॅक पिक्चर्स…!

| Updated on: Oct 14, 2020 | 2:33 PM

'बोल्ड अँड ब्युटी'... पाहा, अभिनेत्री तेजस्विनी कोल्हापूरेचे थ्रोबॅक पिक्चर्स...! ( Throwback pictures of actress Tejaswini Kolhapure )

1 / 8
अभिनेत्री श्रद्धा कपूरची मावशी आणि अभिनेत्री, मॉडेल तेजस्विनी कोल्हापूरे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. सध्या तिने बोल्ड अंदाजात आपले फोटो शेअर केले आहेत.

2 / 8
 तिचा हा फोटो 8 वर्षांपूर्वीचा आहे, तिने शेअर केलेला हा फोटो 2012 चा असल्याचं तिने या पोस्टमध्ये सांगितले आहे. तेजस्विनी आता 40 वर्षाची आहे, तिचा जन्म 1 जानेवारी 1980मध्ये झाला होता.

3 / 8
2012 मध्ये गोव्यात केलेला हा फोटोशूट आहे. तेजस्विनीनं स्वत: इन्स्टाग्रामवर थ्रोबॅक फोटो पोस्ट केले आहेत. तिनं इन्स्टाग्रामवर 'ब्लॅक अँड व्हाइट' फोटो टाकले आहेत.

4 / 8
तेजस्विनी कोल्हापूरे ही आधी एअरलाइनमध्ये कार्यरत होती. त्यानंतर तिनं मॉडेलिंग करत सिनेजगतात पदार्पण केलं.

5 / 8
तेजस्विनीचं लग्न पंकज सारस्वत यांच्यासोबत झालेलं आहे, एवढच नाही तर तिला एक मुलगीसुद्धा आहे.

6 / 8
मॉडेलिंग आणि चित्रपटसृष्टीपूर्वी तेजस्विनीनं सतीश कौशिक यांच्या 'मुझे चांद चाहिए' या मालिकेतून डेब्यू केला होता.

7 / 8
त्यानंतर तिने 'सौगात' आणि 'तुम बिन' या सारख्या मालिकांमध्येही काम कोलं आहे. मात्र त्यानंतर तिने चित्रटात काम करण्याचं ठरवलं.

8 / 8
 2013 मध्ये अनुराग कश्यप यांच्या 'अगली' या सिनेमामध्येही तिनं काम केलं. या सिनेमात तिनं एक डिप्रेस्ड महिलेची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे तिच्या या भूमिकेला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली होती.