टॉप 5 सीएनजी कार देतात 35.60 किमीपर्यंत मायलेज, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती पाहता सीएनजी हा उत्तम पर्याय आहे. कारण इलेक्ट्रिक गाड्या अजूनही आवक्यात नाहीत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पाच टॉप सीएनजी कारची माहिती देणार आहोत. ज्या कमी खर्चात चांगला मायलेज देतात.