Marathi News Photo gallery Top 5 sedan cars in india including tata hyundai and others know feature and its price
Top 5 Sedan Car : एसयुव्हीच्या राज्यात या सेडान कारचा बोलबाला, फीचर्स आणि किंमत फक्त…
ऑटो क्षेत्रातील कारच्या दुनियेत सध्या एसयुव्ही गाड्यांचा बोलबाला आहे. असं असलं तरी सेडान कारही मागे नाहीत. 8 लाखांपेक्षा कमी किमतीच्या सेडान कारची बाजारात चांगली मागणी आहे. तुम्हीही सेडान कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.