मावळात पावसाचा जोर वाढला आहे, त्यामुळे निसर्गाचा पाऊस आणि धुक्याचा लपंडाव पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.
लोणावळ्यातील लोहगडच्या गोदाई पॉईंटवरून जे दृष्य दिसतंय ते पाहण्यासाठी अधिक लोकं जमत आहेत.
लोणावळ्यातील लोहगड परिसरात वातावरण आल्हाददायक तयार झाले आहे
या वातावरणात पर्यटन करण्याची मजा वेगळी आहे.
अंगावर येणारे शहारे, थंडगार वारा पाऊस, धुक्यात हरवल्याचा आनंद हे अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे