76th Independence Day: मुंबई रंगली तिरंग्याच्या रंगात; प्रमुख स्थळांवर आकर्षक तिरंगी रोषणाई
स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने मुंबई तिंरगी रंगात रंगली आहे. गेटवे ऑफ इंडिया, BMC मुख्यालय, गेट वे ऑफ इंडिया आधी ठिकाणी तिंरगी रंगाची आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.