Photo : ‘विश्वसनीय नातं म्हणजे “मैत्री”‘, अभिनेत्री मानसी नाईकची खास पोस्ट

| Updated on: Jan 06, 2021 | 6:17 PM

अभिनेत्री मानसी नाईक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ('Trusted relationship means' friendship '', special post by actress Mansi Naik)

1 / 5
 सध्या अभिनेत्री मानसी नाईक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.

2 / 5
येत्या 16 जानेवारीला मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा विवाह बंधनात अडकणार आहेत.

3 / 5
आता मानसीनं तिच्या मैत्रिणींसाठी खास पोस्ट केली आहे.

4 / 5
'मित्र आपला कसा असावा....विश्वसनीय नातं म्हणजे "मैत्री"'अशी भली मोठी पोस्ट मानसीनं तिच्या मैत्रिणींसाठी लिहिली आहे.

5 / 5
मानसीची ही खास पोस्ट तिच्या खास मैत्रिणींसाठी म्हणजेच दिपाली सय्यद आणि सीमा कदमसाठी आहे.