Photo : ‘तुकाराम महाराज सांगतात…’, अभिनेत्री प्राजक्ता माळीची स्पेशल पोस्ट

| Updated on: Apr 15, 2021 | 7:03 PM

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करताना दिसते. (actress Prajakta Mali special post)

1 / 5
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करताना दिसते. आता तिची एक पोस्ट चर्चेत आहे.

2 / 5
त्याला कारण असं की, ‘तुकाराम महाराज सांगतात ...‘आलिया भोगासी- असावे सादर..’ ? तेव्हा ही सक्तीची सुट्टी चिंतेत नाही, चिंतनात घालवूया.. थोडक्यात सत्कारणी लावूया...? निदान प्रयत्न तरी करूया ??’ असं कॅप्शन देत तिनं स्वत:चे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 5
सोबतच तिनं संत तुकाराम महाराजांचे विचारही एका फोटोच्या माध्यमातून शेअर केले आहेत.

4 / 5
प्राजक्ताची ही पोस्ट तिच्या चाहत्यांचं मन जिंकतेय. सोबतच ही पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय.

5 / 5
शिवाय शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदरही दिसतेय.