Marathi News Photo gallery Twin sisters lyndsey and louise scott shares clothes and house with girlfriends marathi sport news
जुळ्या बहिणी पण जगापेक्षा वेगळ्या, मुलं आवडत नाहीत म्हणून घरी… होतेय जोरदार चर्चा!
तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये जुळे भाऊ किंवा बहिणींची जोडी पाहिली असेल. चित्रपटात दाखवलेले जुळे भाऊ-बहीण जास्त काळ एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत, असे अनेकदा पाहायला मिळते. या चित्रपटांमध्ये दाखवतात तसंच अगदी वास्तविक जीवनातही एक प्रकरण सध्या चर्चेत आहे.