शेतातील रात्रीत अडीच टन डाळिंब गायब, परिसरातील शेतकरी घाबरले

| Updated on: Jun 25, 2023 | 10:54 AM

रात्रीत डाळिंब चोरीला गेल्यामुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत, पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहे

1 / 6
इंदापूर तालुक्यातील बावडा बागल फाटा येथील गोरख जालिंदर नलावडे यांच्या शेतातील डाळींब बागेतील हाताशी आलेले डाळींब पीक चोरीला गेले आहे.

2 / 6
शेतकऱ्याचे सुमारे अडीच टन डाळिंब चोरीला गेले आहेत.

3 / 6
त्यामुळे शेतकऱ्याचे चार लाखांचे नुकसान झाले आहे.

4 / 6
या संदर्भात इंदापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

5 / 6
रात्रीत डाळिंब चोरीला गेल्यामुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत.

6 / 6
पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहे.

पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहे.