Cricket : पाकिस्तान संघाला मोठा झटका, ‘या’ दोन खेळाडूंनी घेतला निवृत्तीचा निर्णय!

| Updated on: Jul 10, 2023 | 12:08 AM

पाकिस्तान संघाला मोठा झटका बसला आहे. दोन खेळाडूंनी एकाच वेळी निवृत्ती घेतल्याने सर्वत्र याची चर्चा रंगली आहे.

1 / 5
क्रिकेटप्रेमी पाकिस्तान आणि भारत हा हायव्होल्टेज सामना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अशातच पाकिस्तान संघाच्या दोन खेळाडूंबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

2 / 5
आशिया कप आणि एकदिवसीय वर्ल्ड कप या दोन मोठ्या स्पर्धांआधी दोन बड्या खेळाडूंनी निवृत्ती जाीहर केली आहे.

3 / 5
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या ट्विटरवर माहिती देण्याती आलीये. दोन्ही खेळाडूंचे बोर्डाने आभार मानले आहेत.

4 / 5
 एहसान आदिल आणि अष्टपैलू हम्माद आझम असं निवृत्ती घेतलल्या खेळाडूंची नाव आहेत.

5 / 5
दरम्यान, मोठी स्पर्धा तोंडावर असताना अचानक दोन खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केल्याने सर्वत्र याची चर्चा होत आहे.