Marathi News Photo gallery Udayanaraje Bhosale took darshan of Bagda during the Bagad Yatra of Bavdhan, the photo went viral on social media
बावधनच्या बगाड यात्रेत बागडाचे उदयनराजे भोसले यांनी घेतले दर्शन, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
ज्या पध्दतीने यात्रेसाठी सर्वजण एकत्र येतात अशीच एकी कायम रहायला हवी तरच या भागाचे कल्याण होईल मी या देवाला एकच मागणी मागितलीये लोकांचा भले होवो उत्कर्ष होवो आणि सर्वाना चांगल्या उंचीवर पोहचावे अशी मागणी या निमित्ताने खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.