Marathi News Photo gallery Uorfi javed falling in love with shahid kapoor after the release film latest marathi news
Uorfi Javed : ना सलमान ना शाहरूख उर्फी ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याचं लग्न झाल्यावर ढसाढसा रडलेली, अजूनही मनात तोच!
Uorfi Javed Love Life : उर्फी जावेद तिच्या चित्रविचित्र फॅशन सेन्समुळे कायम चर्चेत असलेली पाहायला मिळते. कोणाचाही पर्वा न करणारी, कोणालाही थेटपणे भिडणार उर्फी बॉलिवूडमधील एका अभिनेत्यासाठी ढसाढसा रडली होती. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण खरं आहे.