10 लाखांच्या आत Hatchback Cars; या कंपन्यांच्या मॉडेलला पसंती

| Updated on: Apr 07, 2024 | 6:48 PM

Hatchback Car Under 10 Lakh Rupees : अनेकांना कार खरेदी करताना मोठ्या रक्कमेची चिंता सतावते. अनेक ग्राहक त्यामुळे हॅचबॅक कारचा पर्याय निवडतात. मध्यमवर्ग अशा कार खरेदीला पसंती देतात.

1 / 5
10 लाख रुपयांच्या रेंजमध्ये या हॅचबॅक कार तुम्हाला फायद्याचा सौदा ठरतील. सिट्रोन आणि मारुती सुझुकीची कार पण या यादीत आहे. हुंदाईच्या कार या यादीत अग्रेसर आहेत. हुंदाईची ग्रँड i10 निओस ही एक हॅचबॅक कार आहे. ही हॅचबॅक कार CNG आणि AMT या दोन्ही पर्यायात उपलब्ध आहेत. या कारची एक्स शोरुम किंमत 5.92 लाख रुपये ते 8.56 लाख रुपयांपर्यंत आहे.

2 / 5
सिट्रोन C3 ही हॅचबॅक कार मध्यमवर्ग कुटुंबासाठी चांगली आहे. 2024 सिट्रोन सी3 ची एक्स शोरुम-किंमत 6.16 लाख रुपये ते 8.96 लाख रुपयांपर्यंत जाते.

3 / 5
टाटा टियागो पण या यादीत आहे. या कारमध्ये 27 व्हेरिएंट भारतीय बाजारात उपलब्ध आहेत. या कारमध्ये R15 डुअल टोन अलॉय व्हील्स आहेत. टाटा टियागोची एक्स-शोरुम किंमत 5.64 लाखांपासून सुरु होते.

4 / 5
रेनॉल्ट क्विड पण 2024 मधील शानदार हॅचबॅक कारच्या यादीत सहभागी आहे. या कारमध्ये 279 लिटरचा बूट स्पेस देण्यात आला आहे. रेनॉल्ट क्विडची एक्स शोरुम किंमत 4.70 लाख रुपये ते 6.45 लाख रुपयांदरम्यान आहे.

5 / 5
मारुती सुझुकीच्या स्विफ्टमध्ये क्रूज कंट्रोल, ऑटो गिअर शिफ्ट आणि ऑटोमॅटिक क्लायमेंट कंट्रोल सारखे फीचर देण्यात आले आहेत. या कारची एक्स शोरुम किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरु होते.