Urfi Javed : उर्फी जावेदच्या अदांनी चाहते पुन्हा घायाळ, पाहा उर्फीचा हा हटके लूक
उर्फी जावेदचा मोठा चाहता वर्ग आहे. तिचे हे चाहते तिच्या कामाचं नेहमी कौतुक करत असतात. आताही त्यांनी उर्फीच्या या फोटोंचं कौतुक केलंय. यावर अनेक भन्नाट कमेंट आल्या आहेत.
1 / 5
बिग बॉसमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या अदांनी नेहमीच चाहत्यांना घायळ करत असते, आताही उर्फी जावेदचा एक जबरदस्त लूक समोर आला आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
2 / 5
उर्फी जावेदचा मोठा चाहता वर्ग आहे. तिचे हे चाहते तिच्या कामाचं नेहमी कौतुक करत असतात. आताही त्यांनी उर्फीच्या या फोटोंचं कौतुक केलंय. यावर अनेक भन्नाट कमेंट आल्या आहेत.
3 / 5
अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या बोल्ड राहणीमानासाठी प्रसिद्ध आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतात. तिची सोशल मीडिया अकाऊंटवर मोठी क्रेझ आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांना अतुरता लागलेली असते.
4 / 5
गेल्या अनेक दिवसांपासून उर्फी जावेद चर्चेत आहे. मागे एका वादामुले उर्पी जावेद चर्चेत आली होती. अभिनेत्री उर्फी जावेदने कास्टिंग डायरेक्टर ओबेद आफ्रिदीवर लैंगिक सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला होता.
5 / 5
तिच्या या आरोपांना प्रियांका शर्मानेही दुजोरा दिला आहे. माझ्या एका जवळच्या मैत्रिणीकडेही आबेदने अशीच मागणी केली असल्याचं प्रियांकाने म्हटलंय. त्यामुळे हा वादही सोशल मडियावर चांगलाच रंगला होता. आता पुन्हा या फोटोंची सोशल मीडियावर हवा आहे.