PHOTO | Summer Season Care : उन्हाळ्यात बाहेर जाताना वापरा या गोष्टी
Summer Season Care : सध्या उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे उन्हातून बाहेर जाताना या गोष्टींचा वापर करणे गरजेचे आहे. यामुळे आपण भीषण गर्मीपासून स्वतःचा बचाव करु शकता. (Use these things when going out in the summer)