Vaani kapoor: ऑर्गेन्झा फॅब्रिकने बनवलेल्या यलो कलर साडीतील वाणी कपूरचा बोल्ड लुक
वाणी कपूर लवकरच रणबीर कपूरसोबत शमशेरा या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्या प्रमोशनसाठी वाणीचा सिझलिंग लूक समोर येत आहे.स्ट्रॅपलेस आणि बॉडीफिटिंग ड्रेससोबतच वाणी अनेकदा बोल्ड लूकमध्ये दिसते
1 / 5
वाणी कपूर लवकरच रणबीर कपूरसोबत शमशेरा या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्या प्रमोशनसाठी वाणीचा सिझलिंग लूक समोर येत आहे.स्ट्रॅपलेस आणि बॉडीफिटिंग ड्रेससोबतच वाणी अनेकदा बोल्ड लूकमध्ये दिसते. पण यावेळी वाणीने प्रमोशनल इव्हेंटसाठी साडीची निवड केली आहे. ज्यामध्ये तिची सुंदर स्टाईलही चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
2 / 5
वाणीने ऑर्गेन्झा फॅब्रिकने बनवलेल्या यलो कलर साडीसोबत डीप नेकलाइनचा ब्लाउज घातला आहे. त्याचवेळी, स्लीव्हलेस डिझाइनसह मागील बाजूस क्रिस्क्रॉस डिटेलिंग करण्यात आले आहे.
3 / 5
वाणी कपूरची ही साडी डिझायनर मनीष मल्होत्राच्या कलेक्शनमधून घेण्यात आली आहे. त्याच्या पातळ बॉर्डरवर एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे. ज्यामध्ये वाणीचे स्लिम फिगर एकदम फ्लॉंट होताना दिसून येते आहे.
4 / 5
वाणीने पिंक लिपस्टिक सोबत वेवी कर्ली हेअर स्टाईल केली आहे. दुसरीकडे, गोल्डन ग्लिटर आयशॅडोसह पिंक चिक्स परफेक्ट लुक देत आहेत.
5 / 5
वाणी बॉलीवूडमध्ये आपले करिअर करत असताना आपल्या आरोग्याकडेही लक्ष देताना दिसून येते. अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी वाणी हेवी वेट होती. तिचे वजन तब्बल ७५ किलो होते.