ती मालदीवमध्ये गेल्यापासून तिच्या इन्स्टाग्रामवर तेथील काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहे.
प्रत्येक फोटोमध्ये सुंदर कपडे आणि वेगवेगळ्या पोज, त्यामुळे तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.
मालदीवमध्ये फिरण्यासोबतच तिनं मस्त बिकिनी शूटसुद्धा केला आहे.
डेझी अभिनयाव्यतिरिक्त तिच्या डान्ससाठीसुद्धा ओळखली जाते. ती एक उत्तम डान्सर आहे आणि ती नेहमीच तिचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.