Photo : व्हॅकेशन मोड ऑन, धर्मशालामध्ये तैमूरसह कपूर कुटुंबाची धमाल
VN |
Updated on: Nov 20, 2020 | 6:51 PM
करीना कपूर, अर्जुन कपूर, मलायका आणि सोबतच सैफ आणि तैमूरही व्हॅकेशनसाठी धर्मशालामध्ये पोहचले आहेत.(Vacation mode on, Kapoor family's fun in Dharamshala)
1 / 5
अनलॉकनंतर आता सगळ्यांना फिरण्याचे वेध लागले आहेत. करीना कपूर, अर्जुन कपूर, मलायका आणि सोबतच सैफ अली खान आणि तैमूरही व्हॅकेशनसाठी धर्मशालामध्ये पोहचले आहेत.
2 / 5
मलायका या ट्रीपमध्ये धमाल करत आहे. तिनं बाथ रोबमधील हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
3 / 5
या ट्रीपचे काही फोटो करीना कपूरनं तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
4 / 5
तैमूरसुद्धा ही ट्रीप मस्त एन्जॉय करत आहे. महत्वाचं म्हणजे हे फोटो अभिनेता अर्जुन कपूरनं टिपलेले आहेत.
5 / 5
करीनानं हे सगळे फोटो अर्जुननं टिपले असल्याचं सांगितलं आहे. एवढंच नाही तर तिनं हे फोटो काढल्याबद्दल अर्जुनचे आभारही मानले आहेत.