ज्या कोरोना लसीची सगळे आतुरतेनं वाट पाहत होते ती लस आता आली आहे.
पुण्यातील दौंड तालुक्यात कोरोना लसीचं रांगोळी काढत स्वागत करण्यात आलं आहे.
डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी आता सज्ज झाल्याचं दिसतंय.