Photo : ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचं निधन, जाणून घ्या काही खास गोष्टी

| Updated on: Dec 06, 2020 | 3:01 PM

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचं आज (6 डिसेंबर 2020) वृद्धापकाळाने निधन झालं आहे. (Veteran actor Ravi Patwardhan passes away, know some special things)

1 / 5
मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचं आज (6 डिसेंबर 2020) वृद्धापकाळाने निधन झालं आहे.

2 / 5
वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे नाटकासह सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

3 / 5
भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी/नकारात्मक प्रवृत्तीच्या अनेक भूमिकांमध्ये काम केले.

4 / 5
रवी पटवर्धन यांनी आतापर्यंत जवळपास 150 हून अधिक नाटक तर 200 हून अधिक चित्रपटात काम केले आहे.

5 / 5
रवी पटवर्धन यांनी 1974 मध्ये आरण्यक हे नाटक केलं. वयाच्या 82 व्या वर्षीही त्यांची याच नाटकात धृतराष्ट्राची भूमिका साकारली. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी भगवद्गीतेचे 700 श्लोक पाठ केले.