Marathi News Photo gallery Virat kohli mostly call anushka sharma rajkumar sharma and rajkumar sharma latest marathi sports news
Virat Kohli आई आणि अनुष्कासह या तिसऱ्या स्पेशल व्यक्तीसोबत सर्वात जास्त फोनवर बोलतो, 25 वर्षांपासून सोबत!
virat kohli most calls : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली आपल्या रेकॉर्डसह त्याच्या रॉयल लाईफस्टाईलसाठी ओळखला जातो. विराटचे जगभर चाहते पाहायला मिळतात. विराट त्याच्या कुटंबाला सर्वात जास्त महत्त्व देतो, त्याला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं होतं की तू फोनवर सर्वात जास्त कोणाशी बोलतोय यावर कोहलीने पाहा कोणाची नावं घेतली.