Virat Kohli : सोशल मीडियावरती विराट कोहलीचा नवा रेकॉर्ड

| Updated on: Sep 13, 2022 | 3:37 PM

सोशल मीडिया साईट ट्विटरवर विराट कोहलीच्या चाहत्यांची संख्या 50 दशलक्ष ओलांडली आहे. हा टप्पा गाठणारा कोहली हा जगातील पहिला क्रिकेटपटू आहे.

1 / 4
आशिया चषकामध्ये टीम इंडीयाचा माजी कर्णधार विराट कोहलीने चांगली कामगिरी केली.

2 / 4
आशिया चषकात उत्तम कामगिरी केल्यामुळे विराट कोहलीचं सोशल मीडियावर सगळीकडे कौतुक होत आहे.

3 / 4
सोशल मीडिया साईट ट्विटरवर विराट कोहलीच्या चाहत्यांची संख्या 50 दशलक्ष ओलांडली आहे.

4 / 4
हा टप्पा गाठणारा कोहली हा जगातील पहिला क्रिकेटपटू आहे.