Marathi News Photo gallery Visited 165 forts while traveling on bicycle, Shivaji Maharaj's big fan is in discussion
सायकलवर प्रवास करत आतापर्यंत 165 किल्ल्यांना दिली भेट, शिवाजी महाराजांचा जबरा फॅन चर्चेत
केरळच्या अवलियाला ( एम.के. हमरास ) महाराष्ट्रातील किल्ल्यांची भुरळ सायकलवर प्रवास करत आतापर्यंत 165 किल्ल्यांना दिली भेट ; श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा असाही जबरा फॅन चर्चेत आला आहे.