Vivo T2 vs Vivo T1: एकाच सीरिजमधील या दोनमध्ये काय फरक? जाणून घ्या

| Updated on: Apr 20, 2023 | 11:35 PM

विवो कंपनीने 11 एप्रिल 2023 रोजी नवा 5 जी स्मार्टफोन विवो टी 2 लाँच केलं आहे. मागच्या वर्षी लाँच केलेल्या विवो टी 1 चं अपडेटेड वर्जन आहे. चला जाणून घेऊयात या दोन फोनमधील फरक

1 / 7
Vivo ने अलीकडेच Vivo T2 स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. तेव्हापासून हा फोन चर्चा रंगली आहे. 2022 मध्ये लाँच केलेल्या Vivo T1 चे अपडेटेड व्हर्जन आहे. या मिड-रेंज फोनमध्ये चांगले फीचर्स आहेत.

2 / 7
या दोन फोनमध्ये नेमका काय फरक आहे? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. तर कंपनीने अपडेटेड Vivo T2 अनेक नवीन फीचर्स जोडले आहेत.

3 / 7
हा स्मार्टफोन अँड्रॉईड 13 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. कंपनीच्या Funtouch OS 13 सोबत आहे. हा स्मार्टफोन हायब्रिड ड्युअल सिमला सपोर्ट करतो. तसेच इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

4 / 7
Vivo T2 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. Vivo T1 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. Vivo T2 मध्ये 6.38-इंच (2400×1080 पिक्सेल) फुल HD+ डिस्प्ले आहे. Vivo T1 मध्ये 6.58-इंच (2408×1080 पिक्सेल) फुल एचडी+ डिस्प्ले आहे.

5 / 7
ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर Vivo T2 फोन अँड्रॉईड 13 वर आधारित आहे. तर Vivo T1 अँड्रॉईड 11 वर चालतो. जर तुम्हाला प्रोसेसरला महत्त्व द्यायचे असेल, तर तुमचा Vivo T2 फोन सर्वोत्तम पर्याय असेल.

6 / 7
Vivo T2 मध्ये 4,500 mAh बॅटरी आहे आणि 44W जलद चार्जिंगला सपोर्ट करते. आणि Vivo T1 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. यात 5,000 mAh बॅटरी पॅक आहे.

7 / 7
Vivo T2 फोनची किंमत 18,999 रुपये आहे. आणि Vivo T1 ची किंमत 15,999 रुपये आहे. जर तुम्हाला नवीन फोन घ्यायचा असेल तर तुम्हाला 3 हजार रुपये जास्त खर्च करावे लागतील.