Volvo C40 Recharge: वोल्वोची नवी इलेक्ट्रिक कार सादर, वाचा काय आहे खासियत

| Updated on: Jun 14, 2023 | 9:10 PM

Volvo C40 Recharge Price: वोल्वोने भारतात आपली नवी इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. ही गाडी भारतात ऑगस्टमध्ये लाँच केली जाणार आहे. तत्पूर्वी या गाडीत काय खासियत आहे जाणून घेऊयात...

1 / 5
वोल्वो कंपनीने आपली नवीन कार  C40 Recharge भारतीय बाजारात सादर केली आहे. ही कार या वर्षी ऑगस्टमध्ये लाँच केली जाणार आहे. लाँचपूर्वी या कारमध्ये असलेल्या फीचर्सची माहिती समोर आली आहे. (फोटो क्रेडिट - Volvo)

2 / 5
वोल्वो C40 रिचार्जमध्ये 78kWh ची बॅटरी देण्यात आली आहे, लिथियम आयन बॅटरी 150kW DC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फास्ट चार्जच्या मदतीने कार अवघ्या 27 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज होते.  (फोटो क्रेडिट - Volvo)

3 / 5
ड्रायव्हिंग रेंजबद्दल सांगायचं तर व्होल्वोची ही नवीन कार एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 530 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देईल.  (फोटो क्रेडिट - Volvo)

4 / 5
ही कार फक्त 4.7 सेकंदात 0 ते 100 चा स्पीड पकडते, कारचा टॉप स्पीड 180km/h आहे. ही कार तुम्हाला क्रिस्टल व्हाइट, फ्यूजन रेड, ओनिक्स ब्लॅक, सेज ग्रीन, क्लाउड ब्लू आणि फजॉर्ड ब्लू कलरमध्ये मिळेल.  (फोटो क्रेडिट - Volvo)

5 / 5
कारच्या केबिनमध्ये, 12.3-इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले, 9-इंच इन्फोटेनमेंट सिस्टमसह उत्कृष्ट आवाजासाठी हार्मोन कार्डन ऑडिओ सिस्टम उपलब्ध असेल. भारतातील या कारची किंमत ऑगस्टमध्ये समोर येईल.  (फोटो क्रेडिट - Volvo)