Marathi News Photo gallery Vostok Station is known to be the coldest place on Earth, with a temperature of minus 55 degrees Celsius.
पृथ्वीवरील सर्वात थंड जागा माहीतीय, उणे ५५ डिग्री सेल्सियस तापमान, पाहा कुठे आहे ही जागा
आपल्या येथे थंडीला सुरुवात झाली आहे. आपल्या येथे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमान बऱ्यापैकी थंड असते.हाडे गोठवणाऱ्या उत्तर प्रदेशातील थंडीत माणसांचा मृत्यू देखील होत असतो.दोन ते तीन महिने हा सिझन असतो. परंतू जेथे वर्षांचे बारा महिने थंडी असते तेथे लोक कसे रहात असतील. आम्ही जी जागा सांगणार आहोत ती पृथ्वीवरील सर्वात थंड जागा आहे.तुम्हाला माहितीय ती जागा कोणती तर चला पाहूयात कोणती आहे अशी जागा...