मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.
गेल्या काही दिवसांपूर्वीचं अभिज्ञा मेहूल पैसोबत लग्नबंधनात अडकली.
आता अभिज्ञा मस्त भटकंती करतेय.या भटकंतीचे काही फोटो तिनं चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
‘Perfection - great light, sunny day, travel ,chilled weather, favourite clothes, unique mangalsutra!!’असं कॅप्शन देत तिनं हे फोटोशूट शेअर केलं आहे.
ऑकर कलरचं टी-शर्ट आणि डेनिम जिन्स या अंदाजात तिनं हे फोटोशूट केलं आहे.