कमी पेट्रोलमध्ये जास्त मायलेज पाहिजे? मग या टिप्स ठरतील फायद्याच्या
मुंबई : तुमच्या वाहनाच्या मायलेजचा थेट तुमच्या खिशावर परिणाम होतो. जर मायलेज चांगले असेल तर तुमचा खर्च कमी होईल. अन्यथा खराब मायलेजमुळे खर्च वाढेल. त्यामुळे तुमच्या बाईकची विशेष काळजी घेतल्यास तिचे मायलेज वाढू शकते आणि दीर्घकाळात तुमचे पैसे वाचू शकतात. आज आपण मोटरसायकलचे मायलेज वाढवण्यासाठी काही टिप्स जाणून घेणार आहोत.