Ajanta Pharma चा शेअर 2420 रुपयांच्या स्तरावर आहे. HDFC Securities ने हा शेअर 2370 रुपयांना खरेदीचा सल्ला दिला आहे. 2496 रुपयांचे टार्गेट तर 2278 रुपयांचा स्टॉपलॉस दिला आहे.
Heidelberg Cement चा शेअर 214 रुपयांच्या स्तरावर आहे. 208 रुपयांना तो खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे. शेअर घसरला तर 198 रुपयांचा स्टॉपलॉस तर 220.5 रुपयांचे लक्ष निश्चित करण्यात आले आहे.
एचडीएफसी बँकचे मार्केट व्हॅल्यूमध्ये 32,759.37 कोटी रुपयांची वाढ झाली. बँकेचे बाजारातील भांडवल 12,63,601.40 कोटी रुपयांवर पोहचले. तर रिलायन्सच्या मार्केट कॅपमध्ये घसरण झाली असतानाही तिचा दबदबा कायम आहे.