Marathi News Photo gallery We can also be swim wear models ... Saying Ira Khan shared a photo from the swimming pool
Ira Khan : We can also be swim-wear models… म्हणत आयरा खानने शेअर केले स्वामिंग पूलमधील फोटो
आयराने नुकतंच स्विमिंग पूलमधील तिचे फोटो शेअर केले आहेत. आपल्या मित्र-मैत्रिणीबरोबर स्विमिंग पूलमध्ये मजा करताना दिसून आली आहे. सोशल मीडियावर तिचा खास चाहता वर्ग आहे.