गिरीश महाजनांची लेक निघाली सासरी, श्रेयाच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो
आज भाजप नेते गिरीश महाजन यांच्या मुलीचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडलाय. गिरीश महाजन यांचे जावई अक्षय अजय गुजर हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील असून आयटी इंजिनीयर आहेत. हा लग्नसोहळा शाही थाटात 13 एकरात पार पडललाय.