Numerology : 3 एप्रिल 2023 चं अंकशास्त्र काय सांगते? सोमवारसाठी लकी नंबर आणि शुभ रंग कोणता? जाणून घ्या

| Updated on: Apr 02, 2023 | 8:16 PM

तुमच्या रोजच्या जीवनावर अंकांचा अंमल असतो. जन्मतारीख आणि तारखेची पूर्ण बेरीज केली की मूलांक आणि भाग्यांक काढलाा जातो. तुम्हीही तुमच्या जन्म तारखेची बेरीज करून भाग्यांक काढू शकता. कसं काढायचं आणि तुम्हाला 3 एप्रिल 2023 हा दिवस कसा जाईल याचा अंदाज घ्या.

1 / 10
ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्राचं गणितही महत्त्वाचं ठरतं. प्रत्येक अंकावर ग्रहांचं अंमल असतो. 1 ते 9 अंकावर नवग्रहांचं वर्चस्व पाहायला मिळतं. मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 3 एप्रिल 2023 या तारखेचा मूलांक 3 हा आहे. तर भाग्यांक 0+3+0+4+2+0+2+3 = 5 हा भाग्यांक असणार आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 12 ही जन्मतारीख असेल तर 1+2 असं करत मुलांक 3 येईल. दैनिक जीवनात मुलांकाच्या आधारावर तुमच्यासाठी 3 एप्रिल हा दिवस कसा असेल, जाणून घ्या

2 / 10
तुमच्यासाठी 3 एप्रिल हा दिवस खास असणार आहे. तुम्हाला माहित असलेलं एखादं गुपित तुम्ही उघड केल्यास फायदा होऊ शकतो. पण त्यामुळे भविष्यात मोठं नुकसान होणार नाही ना याची काळजी घ्या. तुम्हाला अचानक धनलाभाचा योग आहे. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी असेल.

3 / 10
तुमच्यासमोर अचानक कोणतरी संकट उभं राहील. पण त्याला धीराने सामोरं जा. तुम्ही प्रामाणिक असाल तर ते संकट हसत हसत संपून जाईल. त्यामुळे जास्त चिंता करण्याची गरज नाही. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा असेल.

4 / 10
आर्थिक संकट दूर करणारा दिवस ठरेल. पण कौटुंबिक वातावरणात कलह दिसून येईल. त्यामुळे वाद होईल असं कोणतंही विधान करू नका. प्रत्येक गोष्ट नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल असेल.

5 / 10
तुम्हाला नातेवाईकांकडून नाहक त्रास दिला जाईल. त्यामुळे कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण राहील. पण एखादा मोठा निर्णय घेण्यास अनुकूल काळ आहे. कुटुंबाची काळजी घ्या. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी असेल.

6 / 10
गेल्या काही दिवसापासून असलेली अडचणीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. डोकं शांत ठेवून वाद होणार नाही याची काळजी घ्या. आरोग्यविषयक तक्रारी दूर करण्यासाठी पुरेपूर आराम करा. शुभ अंक 10 आणि शुभ रंग करडा असेल.

7 / 10
वडिलधाऱ्या व्यक्तींसोबत जास्तीत वेळ व्यतीत करा. त्यामुळे तुम्हाला चांगला अनुभव मिळेल. कदाचित गेल्या काही दिवसापासून असलेली अडचण चुटकीसरशी दूर होईल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी असेल.

8 / 10
नोकरीच्या ठिकाणी जबाबदारीने काम पूर्ण करा. त्यामुळे वरिष्ठांचा तुमच्या विश्वास बसेल. भविष्यात तुम्हाला याचा फायदा होउ शकतो. कौटुंबिक वातावरण पूरक नसल्याने शांत राहा. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा असेल.

9 / 10
आध्यात्मिक उपासना करणं या दिवशी महत्त्वाचं ठरेल. दैवी शक्तिशिवाय मार्ग सापडणं तसं कठीण असतं. त्यामुळे संपूर्ण दिवस नामस्मरणात व्यतित करावा. तसेच घरात शांत राहावं. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा असेल.

10 / 10
एखादं महत्त्वाचं काम असेल तर ते पूर्ण करण्यावर जोर द्या. कदाचित ते काम लवकर पूर्ण होण्यास मदत होईल. जोडीदाराला वेळ द्या. कुलस्वामिनीचं नामस्मरण करून दर्शन घ्या. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी असेल. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)