Polygraph Test : पॉलीग्राफ टेस्ट काय असते? कोलकाता बलात्कार प्रकरणात त्याची गरज का पडली?
कोलकातामध्ये ज्युनियर डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येमुळे देशात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामधील मुख्य आरोपी संजय राय याला ताब्यात घेण्यात आलं आहे. या आरोपीची चौकशी सुरू असून सीबीआय न्यायालयाने त्याच्या पॉलीग्राफ चाचणीसाठी मान्यता दिली आहे. नेमकी काय असते ही चाचणी? या आरोपीचा का केली जाते जाणून घ्या.