भारत पाकिस्तानकडून कोणत्या गोष्टींची खरेदी करतो? यादी वाचून तुम्हालाही बसेल धक्का

| Updated on: Mar 23, 2025 | 7:32 PM

भारत पाकिस्तानकडून अनेक गोष्टींची खरेदी करतो, ज्यामध्ये खाद्यपदार्थांपासून ते कपड्यांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. भारत पाकिस्तानकडून सर्वाधिक प्रमाणात काळ्या मिठाची खरेदी करतो.

1 / 7

2 / 7
भारताचे अनेक देशांसोबत व्यापारी संबंध आहेत. भारत अनेक देशांसोबत आयात- निर्यात करतो. यामध्ये पाकिस्तानचा देखील समावेश आहे. जाणून घेऊयात भारत पाकिस्तानकडून कोणत्या गोष्टी खरेदी करतो.

3 / 7
भारत पाकिस्तानकडून अनेक गोष्टींची खरेदी करतो, दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अनेक गोष्टींचा त्यामध्ये समावेश आहे. आपला देश जशी पाकिस्तानकडून काही गोष्टींची आयात करतो, तशाच काही गोष्टी निर्यात देखील करतो.

4 / 7
भारत पाकिस्तानकडून काळे मीठ, सुकामेवा, कातड्याचं सामान, सौंदर्य प्रसादने, मुल्तानी माती, सल्फर, तांबा, तांब्यापासून बनवलेल्या वस्तू, इत्याची खरेदी करतो.

5 / 7
या वस्तूंसोबतच भारत पाकिस्तानकडून विविध प्रकारची फळे, मिनरल इंधनं, प्लास्टिकचं सामान, लोकर, आणि चुना यांची  देखील आयात करतो.

6 / 7
याशिवाय कापूस, चश्म्यासाठी आवश्यक असणारे विविध घटक, वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स देखील पाकिस्तानकडून खरेदी केले जातात.

7 / 7
स्टील आणि सिमेंट देखील आपण मोठ्या प्रमाणात पाकिस्तानकडून आयात करतो. त्यातून पाकिस्तानला मोठा फायदा होतो.