जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिक दहशतवाद्यांच्या गोळ्यांचा बळी ठरत असल्याचे समोर आले आहे.आज सांबा जिल्ह्यातील कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका शाळेतील शिक्षिकेला गोळ्या घातल्याचे समोर आहे. काही दिवसांपूर्वी राहुल पंडित नावाच्या शिक्षकाला गोळ्या घालून त ठार मारण्यात आले होते.
या घटनेनंतर काश्मीरमधील काश्मीर पंडित नागरिक यांनी एकत्र येत , या घटनेच्या विरोधात धरणे आंदोलन केले. काश्मिरी पंडितांना वेळोवेळी टार्गेट केले जात असल्याचा आरोप करत त्यांनी निषेध व्यक्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुलगाम जिल्ह्यातील गोपालपूर येथे रजनी बाला (३६) यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या,त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
रजनी या जम्मू विभागातील सां घटनेच्या निषेधार्ह काश्मिरी लोकांकडून करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या महिला आंदोलक समावेश अधिक होताबा जिल्ह्यातील रहिवासी होत्या त्या दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये शिक्षिका म्हणून काम करत होत्या
घटनेच्या निषेधार्ह काश्मिरी लोकांकडून करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या महिला आंदोलक समावेश अधिक होता