Photo: कुठे फक्त वर-वधू, तर कुठे मोजकेच नातेवाईक, लॉकडाऊनदरम्यान असे होत आहेत विवाह

| Updated on: May 04, 2021 | 10:39 AM

कोरोनाच्या वाढत्या प्रमाणातही देशात अनेक लोक लग्नं करत आहेत. काही ठिकाणी कोरोनाचे सगळे प्रोटोकॉल पाळत हे लग्न पार पडत आहेत. (Where only the bride and groom, where only a few relatives, marriages are happening during lockdown)

1 / 5
मुंबईत लॉकडाऊनदरम्यान वांद्रेच्या कोर्टात लग्नाची नोंदणी झाल्यानंतर घरी परत निघालेले वधू-वर.

2 / 5
उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये लॉकडाऊन दरम्यान लग्न केलेलं जोडपं पवित्र गंगा नदीवर प्रार्थना करण्यासाठी जातानाचा हा फोटो.

3 / 5
राजस्थानच्या जयपूरमधील छोटा चौपर येथे लग्नाच्या वेळी बंद दुकानांच्या बाहेर बसलेला बॅन्डवाल्यांचा समूह.

4 / 5
राजस्थानच्या अजमेरमधील कोरोनोव्हायरसच्या दुसर्‍या लाटेदरम्यान लग्न केलेलं एक जोडपं.

5 / 5
सध्या सोशल मीडियावर एका लग्नाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये वर-वधू एकमेकांना काठीच्या साहाय्यानं माळा घालताना दिसत आहेत.