कवट्या महाकाल अजुनही रसिकांच्या मनात, पण भूमिका साकारणारे अभिनेते वारल्यावरही ती खंत कायम

| Updated on: Sep 15, 2024 | 9:02 PM

मराठी चित्रपट 'धुमधडाका'मधील कवट्या महाकाल हे निगेटिव्ह पात्राची अजुनही दमदार चर्चा होते. 1985 साली धुमधडाका चित्रपट आला होता. यामधील कवट्या महाकाल या पात्राची भूमिका साकारणारा अभिनेता कोण होता जाणून घ्या.

1 / 5
मराठी चित्रपटांमधील 90 च्या दशकातील सुपरहिट चित्रपट धडाकेबाज सर्वांनीच लहानपणी पाहिला असेल. अजुनही हा चित्रपट लागल्यावर तो पाहावासा वाटतो.

2 / 5
या चित्रपटाचे दिग्ददर्शन महेश मांजरेकर यांनी केले होते. या चित्रपटामध्ये अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्राजक्ता कुलकर्णी, रविंद्र बेर्डे, अश्विनी भावे, शांता इनामदार, दीपक शिंदे, भालचंद्र कुलकर्णी या बड्या कलाकारांनी यामध्ये काम केले आहे.

3 / 5
धडाकेबाज चित्रपटातील मुख्य व्हिलन म्हणजेच कवट्या महाकाल या पात्राने सर्वांच्या मनात वेगळी जागा केली आहे. तुम्हाला माहिती का या चित्रपटातील हे पात्र नेमके कोणी साकारले होते.

4 / 5
चेहऱ्यावर मास्क लावल्यामुळे ते नेमके कोण होते याबद्दल काही मोजक्याच लोकांना माहिती आहे. हे पात्र साकारणाऱ्या कलाकाराचे नाव चंद्रकांत पांड्या होते. चंद्रकांत पांड्या गुजरात राज्यातील रहिवासी होते. बनासकांठा हे त्यांचं मूळ गाव होते. 2021 साली त्यांचे निधन झाले.

5 / 5
चंद्रकांत पांड्या हे महेश कोठारे यांचे जवळचे मित्र होते. कामाच्या शोधात असताना महेश यांनी त्यांना आपल्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली. हे पात्र महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले पण हे पात्र साकारणाऱ्या चंद्रकांत पांड्या यांचे नाव ते हयात असताना समजले नाही, अशी खंत महेश कोठारे यांनी व्यक्त केली.