1 - मिशन दहा दिवसांचे होते. परंतू स्टार लायनरमध्ये बिघाड झाल्याने गेल्या पन्नास दिवसांपासून अंतराळात अडकल्या आहेत. स्टारलायनरचा पाच जागांतून हेलियम गॅसने लीक होत आहे. यामुळे स्पेसक्राफ्टच्या रिएक्शन कंट्रोल सिस्टीमने काम करणे बंद केले आहे.
2 - स्टारलायनरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सुनीता आणि त्यांचे साथीदार बुच विल्मोर याचे अंतराळ स्थानकांचा मुक्काम 50 दिवसांसाठी वाढविला आहे.यानाच्या कामामुळे नासा आणि बोईंग आतापर्यंत पृथ्वी वापसीची तारीख अजून निश्चिच ठरलेली नाही
3 - सुनीता विल्यम्स यांनी तिसऱ्यांदा अंतराळात गेल्या आहेत. त्यांनी 2006 आणि 2012 मध्ये दोन मोहीमात एकूण 322 दिवस अंतराळात घालविले आहेत. कल्पना चावला नंतर अमेरिकन अंतराळ एजन्सीच्या माध्यमातून अंतराळात जाणारी दुसरी भारतीय वंशाची महिला ठरली आहे.
4- सुनीता विल्यम्स यांचा जन्म 19 सप्टेंबर 1965 रोजी अमेरिकेतील ओहियो प्रांतातील क्लीवलॅंडमध्ये झाला होता. सुनीताचे वडील डॉ. दीपक पांड्या हे प्रसिद्ध न्यूरोएनाटोमिस्ट होते. दीपक पांड्या हे गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील झुलासान मध्ये झाला होता
5 - परंतू साल 1958 मध्ये सुनीता विल्यम्सचे वडील अमेरिकेच्या बोस्टनला स्थलांतरीत झाले आणि अमेरिकेचे नागरिक बनले. सुनीताची आई बोनी जालोकर पांड्या या स्लोवेनिया येथील निवासी आहेत. सुनीताचा मोठा भाऊ जय थॉमस पांड्या आणि एक मोठी बहीण असून तिचे डायना एन. पांड्या असे हे कुटुंब आहे.
6 - सुनीता यांचे पतीचे नाव मायकल विलिम्स आहेत.ते देखील एक पायलट आहेत. ते टेक्सासमध्ये पोलिस अधिकारी आहेत. सुनीता आणि त्यांचे होणारे पती दोघे सहकारी होते. दोघांनी आपल्या करियरची सुरुवातीला हेलीकॉप्टर पायलट म्हणून अमेरिकन नौदलात काम केले आहे.