खेळता खेळता आयुष्यभरासाठी जोडी जमली, दोन महिला क्रिकेटपटूंचं लग्न
क्रिकेटपटूंच्या लग्नाकडे क्रीडाक्षेत्राप्रमाणेच सर्वच क्षेत्रातील प्रेक्षकांचं लक्ष असतं. भारतीय क्रिकेटपटूंच्या लग्नाबाबत तर क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता असते. असं असताना जर दोन महिला क्रिकेटपटूंनी एकमेकींशी लगीनगाठ बांधली, तर तो केवळ भारतातील नव्हे तर जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी उत्सुकतेचा विषय ठरतो. न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू हेले जेन्सन आणि ऑस्ट्रेलियाची निकोला हॅन्कॉक यांनी लग्न केलं आहे. क्रीडा जगतात सध्या हेले आणि निकोला […]