Marathi News Photo gallery Women India vs women south africa second odi four hundreds in one match latest marathi sports news
वर्ल्ड कप सुरू असताना महिलांनी क्रिकेटमध्ये रचला इतिहास, धावांचाच नाहीतर शतकांचा पाऊस
टी-20 वर्ल्ड कप 2024 सुरू असल्याने क्रिकेट वर्तुळाचं लक्ष्य आता सुपर-8 मधील सामन्यांकडे लागलेलं आहे. मात्र दुसरीकडे वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स साऊथ आफ्रिकामध्ये धावांसह शतकांचा पाऊस पाडला गेलाय. अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाने अवघ्या 4 धावांनी विजय मिळवला आहे.