Marathi News Photo gallery World Cup 2023 IND vs AUS Top 5 bowlers who have taken most ODI wickets against Australia latest marathi sports news
World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाविरूद्ध वन डेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे टॉप 5 गोलंदाज, जाणून घ्या
World Cup 2023 : सध्या वर्ल्ड कप 2023 चे वारे संपूर्ण देशभरात वाहू लागले आहेत. वर्ल्ड कप सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहे, याआधी सर्व संघ जोरदार तयारी करताना दिसत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना पाच वेळा विश्वविजेता असलेल्या संघ ऑस्ट्रेलिया संघासोबत होणार आहे. वन डे क्रिकेटमधील जर इतिहास पाहिला तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये आताच्या संघातील एका खेळाडूचा समावेश आहे.